Posts

Showing posts from April, 2018

Goodluck agarbatti - गुडलक अगरबत्ती

Image
GOODLUCK AGARBATTI गुडलक अगरबत्ती मूळचे पुण्याच्या परिसरातील हे उत्पादन  गुणवत्ता, उत्कृष्ट दर्जा आणि प्रत्येक वेळी काहीतरी नवीन  देण्याचा प्रयत्न यांचा सुरेख संगम आपल्याला पाहायला मिळेल. पुष्कळ व्हरायटीज हजर स्टॉक मध्ये उपलब्ध. MNP - 70 /- वजन - १५० ग्रॅम तपकिरी / brown sticks ऑफर किंमत साठी ऑफर वेबपेज ला भेट द्या १)      डि वा ई न अगरबत्ती DIVINE २)सिल्व्हर मस्क Silver Musk ३) वेलवेट  VELVET ४) ब्लू वॉटर Blue Water ५) तमन्ना Tamanna

Mosquito repellent incense stick / मच्छर अगरबत्ती

Image
Mosquito Repellent Incense Stick मच्छर अगरबत्ती आजकाल जर तुम्ही काळजी पूर्वक पाहत असाल तर एक गोष्ट तुमची लक्षात येईल की पूर्वीपासून जे मच्छर कॉइल,मॅट, लिक्विड  तुम्ही वापरत आहेत ते सध्या कुचकामी तकलादू ठरत आहेत म्हणजेच एक तर त्यांची परिणाम क्षमता कमी झाली आहे किंवा डासांची त्याला विरोध करणारी प्रतिकार शक्ती तरी वाढलेली आहे. अश्या वेळेस सध्यातरी परिणामकारकपणे काम करणारी मच्छर अगरबत्ती आमच्याकडे हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे रिलॅक्स मच्छर अगरबत्ती ऑफर प्राईस मध्ये उपलब्ध Rs. 180/-  नाही Rs. 150 /- for 1 dozen MRP rs.-15/- No of sticks - 10 Best Quality and Highly Effective ऑर्डर करण्यासाठी कॉल करा किंवा   इथे भेट द्या