गृहलक्ष्मी

गृहलक्ष्मी विषयी थोडक्यात....

        गृहलक्ष्मी होल सेल व रिटेल सप्लायर ( कराड शहर ) म्हणून आपल्या सेवेत रुजू होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.

          कराड शहराशी असलेल्या जुन्या रुणानुबंधाने या शहराविषयी मुळातच असलेली आत्मीयता व जिव्हाळा यामुळे इथे काम करताना एक ऊर्जा आणि उर्मी देत असतो.

          छोटिशी सुरवात आज एक मोठे रूप धारण करीत असताना दुसरीकडे आपले ओनलाईन अस्तित्व निर्माण करत आहे, जी की काळाची गरज देखील आहे.

gruhlaxmi.blogspot.com

           त्यामुळेच काळाबरोबर बदलत असताना देखील आपल्या मालाची गुणवत्ता व नेहमी उत्तम सेवा देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे व तो या पुढेही कायम राहील.

          आमच्या या पूर्वीपासूनच आपण आधार म्हणून आमच्या पाठीशी तसेच एक मार्गदर्शक मित्र म्हणून आमच्या बरोबर आहात हे आमचे एक प्रकारे सौभाग्यच. यामुळेच काहीतरी नवे देण्याचा ध्यास आमच्या मनात सतत चालू असतो.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

शुभ रात्री - सुगंधित मच्छर अगरबत्ती (Shubh Ratri - Mosquito Repellent/Killer Incense STICKS)

Shree Siddhi Fragrances/ श्री सिद्धी फ्रॅग्रन्स ची ग्रँड सिरीज

Shah fragrances agarbatti ( शाह सुगंध अगरबत्ती )