Mosquito repellent incense stick / मच्छर अगरबत्ती

Mosquito Repellent Incense Stick
मच्छर अगरबत्ती

आजकाल जर तुम्ही काळजी पूर्वक पाहत असाल तर एक गोष्ट तुमची लक्षात येईल की पूर्वीपासून जे मच्छर कॉइल,मॅट, लिक्विड  तुम्ही वापरत आहेत ते सध्या कुचकामी तकलादू ठरत आहेत म्हणजेच एक तर त्यांची परिणाम क्षमता कमी झाली आहे किंवा डासांची त्याला विरोध करणारी प्रतिकार शक्ती तरी वाढलेली आहे.
अश्या वेळेस सध्यातरी परिणामकारकपणे काम करणारी मच्छर अगरबत्ती आमच्याकडे हजर स्टॉक मध्ये उपलब्ध आहे

रिलॅक्स मच्छर अगरबत्ती

ऑफर प्राईस मध्ये उपलब्ध
Rs. 180/- 
नाही
Rs. 150 /- for 1 dozen

MRP rs.-15/-
No of sticks - 10
Best Quality and Highly Effective


ऑर्डर करण्यासाठी कॉल करा
किंवा

Comments

Popular posts from this blog

शुभ रात्री - सुगंधित मच्छर अगरबत्ती (Shubh Ratri - Mosquito Repellent/Killer Incense STICKS)

Shree Siddhi Fragrances/ श्री सिद्धी फ्रॅग्रन्स ची ग्रँड सिरीज

Shah fragrances agarbatti ( शाह सुगंध अगरबत्ती )