शुभ रात्री - सुगंधित मच्छर अगरबत्ती (Shubh Ratri - Mosquito Repellent/Killer Incense STICKS)
शुभ रात्री (१० % ज्यादा) डासांना संपवणारी सुगंधी अगरबत्ती आता तुमची रात्र खऱ्या अर्थाने शुभ होईल तेव्हा जरूर वापरा ऑर्डर करण्यासाठी कॉल करा - 9175842547 शुभ रात्री कंपनी - श्रीजय काडी संख्या- ११ MRP - Rs. 15/- इतरांपेक्षा वेगळे काय ? - 1)सगळ्यात महत्वाचे म्हणजे डासांपासून मुक्ती ज्या उद्देशाने हे उत्पादन आपण खरेदी करतो ते पूर्ण २) दुसरी बाब म्हणजे यांचा त्रासदायक असा वास नाही, धुराचे प्रमाण कमी आहे वरून उदबत्ती प्रमाणे छान मंद सुगंधहि आहे 3) तिसरी महत्वाची बाब म्हणजे १० टक्के extra (१ काडी ज्यादा ) म्हणजेच ११ स्टिक्स/ काड्या मग वाट कशाला बघायची आताच ऑर्डर करून घरपोच मिळवा शुभ रात्री